वंचित बहुजन युवा आघाडीची अ.नगर पश्चिम कार्यकारणी जाहीर
वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष प्रकाश उर्फ बाळासाहेब आंबेडकर यांच्या आदेशानुसार वंचित बहुजन युवा आघाडी अहमदनगर जिल्हा पश्चिम कार्यकारणी जाहीर करण्यात आली
अहमदनगर पश्चिम जिल्हाध्यक्ष पदी सचिन बनसोडे यांची निवड करण्यात आली तर महासचिव पदी रमाकांत निकळे, जिल्हा उपाध्यक्ष पदी नानासाहेब गायकवाड व प्रवीण शेजवळ तर प्रशांत गायकवाड यांची संघटक पदी निवड करण्यात आली आहे.
वंचित बहुजन युवा आघाडीचे प्रदेश अध्यक्ष निलेश विश्वकर्मा यांच्या सहीने अहमदनगर पश्चिम कार्यकारणी जाहीर करण्यात आली.

